रविवार दि.७ जुलै २०२४ रोजी सकाळी ११वाजता, कोहिनूर मंगल कार्यालय गुलमोहर रोड,अहमदनगर
महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर यांचा माजी आमदार स्व.राजीव राजोळे पुरस्कार जाहीर झाला आहे.