कै.पार्वती रामचंद्र रायकर स्मृती पुरस्कार
आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा कै.पार्वती रामचंद्र रायकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार वितरण मंडळाच्या चौथ्या त्रैवार्षिक साहित्य संमेलनाचे दिवशी रविवार दिनांक ८डिसेंबर२०२४ रोजी वेंगुर्ला येथे होणार आहे