साहित्य अकादमी, नवी दिल्ली
जीवन विकास ग्रंथालय, छत्रपती संभाजी नगर संस्थेचे सभागृह
जीवन विकास ग्रंथालयातर्फे मराठ्वाद्यातील लेखाकाची पहिली साहित्यकृती पुरस्कार मागील सव्वीस वर्षांपासून देण्यात येतो.
वेगुर्ला, सिंधुदुर्ग
आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा कै.पार्वती रामचंद्र रायकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार वितरण मंडळाच्या चौथ्या त्रैवार्षिक साहित्य संमेलनाचे दिवशी रविवार दिनांक ८डिसेंबर२०२४ रोजी वेंगुर्ला येथे होणार आहे
रायसोनी विद्यापीठ अमरावती
एकूण ४३संग्रह स्पर्धेसाठी आले होते असे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई पांडे यांनी सागितले. पुरस्कार समारोह दि ३० नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. मला रायसोनी विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरु डॉ विनायक देशपांडे यांचे हस्ते व श्री प्रदीप दाते अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ अमरावती यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमात कविता सादर केली.दोन दिवसीय या सोहळयाचे आयोजन करणा-या अध्यक्षा श्रीमती आशाताई पांडे व सचिव मंदाताई खंदारे यांचा मी आभारी आहे.
पुणे मराठी ग्रंथालयाचे 'केशव' सभागृह
पुणे मराठी ग्रंथालय, नारायण पेठ, पुणे