विजयकुमार रघुनाथ आपटे
जन्मतारीख : १ जून, १९४७.
शिक्षण : बी. कॉम. (सिडनहॅम कॉलेज, मुंबई.)
नोकरी : मुंबई महानगर पालिका आणि बँकेत अल्पकाळ नोकरी.
त्यानंतर भारत सरकारच्या इन्कमटॅक्स डिपार्टमेंटमध्ये
३५ वर्षांच्या नोकरीत इन्स्पेक्टरपदावरून सुरुवात करून
अॅडिशनल कमिशनरपदावरून सेवानिवृत्त.
छंद : वाचन, प्रवास, संगीत ऐकणे, हार्मोनियमवादन,
सेवानिवृत्तीनंतर लेखनास सुरुवात.
प्रकाशित साहित्य :
*** `शोध महाराष्ट्राचा', २०१६, राजहंस प्रकाशन, पुणे,
*** `उदयास्त मंगोल साम्राज्याचा, २०२३, संगणक प्रकाशन, अंबरनाथ.
*** पुरस्कार : `
** शोध महाराष्ट्राचा - या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा २०१६ सालचा एक लाख रुपयांचा `शाहू महाराज पुरस्कार;.
**` उदयास्त मंगोल साम्राज्याचा या पुस्तकाचे प्रकाशक संगणक प्रकाशन ला अखिल भारतीय मराठी प्रकाशक
संघाचा २०२३ सालचा ललितेतर विभागातील उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा प्रथम पुरस्कार.