शिक्षण : एम. ए., डी. एड्.
सध्या कार्यरत : मुख्याधिकारी - नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन
* राहणार : सातारा
गाव : वेळू ता. कोरेगाव जि. सातारा
* १९९७ -२०१० प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत
* २००० - टॅलेंट सर्च पुरस्कार
* २००१ - विशेष आदर्श पुरस्कार
* २०१० - आदर्श शिक्षक पुरस्कार
* याशिवाय शैक्षणिक कामकाजासाठी अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार
* २०१० पासून मुख्याधिकारी म्हणून रुजू
* २०१५-२०१७ सलग तीन वेळा उत्कृष्ट कार्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
* २०१६ - महाराष्ट्र राज्य नागरी सेवा दिन सन्मान
* २०१७ - स्वच्छ सर्वेक्षणातील उत्कृष्ट कामासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मान
* २०१९-२० राष्ट्रीय सांडपाणी व्यवस्थापन समिती सदस्य
* २०१८ - ‘जगणं कळतं तेव्हा’ ही पहिली कादंबरी प्रकाशित
* २०२२ - 'देवाचाफा' हा काव्य संग्रह प्रकाशित.
* २०१८-१९ चा प्रथम प्रकाशित साहित्यासाठीचा ‘मिलिंद संगोराम स्मृती’ पुरस्कार
* शैक्षणिक तसेच अंधश्रद्धानिर्मूलनविषयक वृत्तपत्रीय लेखन प्रसिद्ध