जन्मतारीख: ३० नोव्हेंबर
शिक्षण : · बी.टेक. (मेकॅनिकल) - आय.आय.टी. पवई (मुंबई), १९७९
· टीचर्स डिप्लोमा इन आऊटडोअर एज्युकेशन, स्कॉटलंड, १९८३
· प्रोफेशनल मेंबर ऑॅफ आय़ एस़ आय़ एस़ डी., सुमेधस
· फेलो ऑॅफ रॉयल जिओग्राफिकल सोसायटी (इRउए), लंडऩ
*** प्रकाशित साहित्य :
· धुंद स्वच्छंद
· कॅम्पफायर
· लॉक ग्रिफिन
· विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून स्फुटलेखन
*** पारितोषिके :
· सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार (२०१३)
· अभिनय प्रथम पारितोषिक : उन्मेष (१९७८)
*** भूमिका :
· तुघलक (१९७९) : अझीझची भूमिका.
· डेव्हिल अॅन्ड द गुड लॉर्ड (१९८६) : प्रमुख भूमिका
· साहसदृश्यांचे आयोजन आणि दिग्दर्शन : चित्रपट (सर्जा आणि प्रहार)
*** छायाचित्रण : २००२, २००४ आणि २००६मध्ये ‘तो क्षण, ती जागा आणि मी’ प्रदर्शन (पुणे, मुंबई आणि ठाणे)
*** गिर्यारोहण :
* सह्याद्रीतील भटकंतीस १९७१मध्ये सुरुवात़
* ट्रेकिंग आणि रॉक क्लायम्बिंगचा सह्याद्री आणि युरोपातील उदंड अनुभव़
* पहिल्याच यशस्वी कोकणकडा मोहिमेचे नेतृत्व - १९८५
* हिमालयातील १२ मोहिमांचे नेतृत्व
* गिरिविहार-कांचनगंगा या पहिल्या भारतीय नागरी मोहिमेचे नेतृत्व़
*** अन्य क्षेत्रे :
* १९७८पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी परिसर्ग शिक्षण-शिबिरांचे आयोजऩ
* ‘रानफूल’ या संस्थेचे संस्थापक़
* चार ब्रिटिश पार्टनर्ससह ‘हाय प्लेसेस’ या कंपनीची १९८५मध्ये शेफिल्ड (यु.के.) येथे सुरुवात़
* युनायटेड किंगडममध्ये आऊटडोअर मॅनेजमेंट या क्षेत्रातील अनुभव.
* ‘गरूडमाची’ हाय प्लेसेसचे ताम्हिणी घाटातील अद्ययावत प्रशिक्षण केंद्र.
* १९८९मध्ये भारतात प्रथमच निसर्ग आणि साहस यांचा वापर करून व्यवस्थापकीय प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली़
* गेल्या तीस वर्षांत सुमारे नऊ हजार व्यवस्थापकीय प्रशिक्षण कार्यक्रमांचा सुमारे दोन लाख ऐंशी हजार जणांनी फायदा घेतला आहे़
संपर्क : (०२०) २५३९४५४०
इ-मेल आयडी : vasantlimaye@gmail.com