V. G. Wader | वि गो. वडेर
वि.गो.वडेर
* मु.पो. बेडकीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक) पिन : ५९१२१४
* मराठी विभागप्रमुख, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कुसुमावती मिर्जी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बेडकीहाळ, जि.बेळगाव
* विविध नियतकालिकांमधून स्फुटलेखन.
* उत्कृष्ट छायाचित्रकार.