Suneet Potnis | सुनीत पोतनीस
सुनीत विष्णु पोतनीस
* जन्म : १ ऑगस्ट १९४४
* शिक्षण : विद्युत अभियांत्रिकी पदवी
* व्यवसाय : मुद्रणयंत्रांचे तंत्रज्ञ आणि सल्लागार, वृत्तपत्र निर्मिती तंत्रज्ञ.
*** प्रकाशित साहित्य :
* बखर संस्थानांची
* मराठी विज्ञान परिषदेसाठी दै. लोकसत्तामध्ये - विज्ञानविषयक लिखाण.
* लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, गावकरी, अमृत अशा विविध वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत विविध सदरांमधून आणि स्तंभलेखनातून ऐतिहासिक घटनांविषयी लिखाण.
*** विशेष :
* युरोप, मध्यपूर्वेतील देश आणि भारतीय मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक.
* ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू अवशेषांच्या अभ्यासासाठी भारतातील आणि जगातील महत्त्वपूर्ण स्थळांचे दौरे.