Home / Authors / Sudhir Nandgaonkar | सुधीर नांदगावकर
Sudhir Nandgaonkar | सुधीर नांदगावकर

*** चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणारे सुधीर नांदगावकर यांनी एम.ए. ची पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली.

*** आचार्य अत्रे यांच्या दै. मराठा मध्ये चित्रपट समीक्षक म्हणून ते उपसंपादक होते.

*** पोतदार महाविद्यालयात ते प्राध्यापक होते.

*** सुधीर नांदगावकर यांनी मुंबईत प्रभात मित्रमंडळ ह्या फिल्म सोसायटीची स्थापना केली.

*** सुधीर नांदगावकर, हे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेच्या भारतीय शाखेचे अध्यक्ष होते.

*** त्यानिमित्त जगातील अनेक महोत्सवात ज्युरी म्हणूनही त्यांनी काम केले.

*** नांदगावकर हे मुंबईच्या “मामी”, “थर्ड आय एशियन” चित्रपट महोत्सवाचे १० वर्षं ट्रस्टी व संचालक आहेत.

*** त्यांनी आतापर्यंत बर्‍याच पुस्तकांचे लेखनही केले आहे.

*** अटलजींचे आवाहन (भाषांतरीत), राजनीती से उसपार (मा. अटलजींच्या हिंदी भाषणांचे संपादन) सत्यजीत रे ह्यांचा सिनेमा (अनुवादित), सिनेमा संस्कृती (स्वतंत्र पुस्तक), इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.

*** प्रभात चित्र मंडळाची शाखा त्यांनी दोन वर्षं चालवली. यावर्षी आशिया फिल्म फेस्टिव्हलचे त्यांनी आयोजन केले.

Sudhir Nandgaonkar | सुधीर नांदगावकर ह्यांची पुस्तके