स्मिता गौड
• शिक्षण - डीएड, बीए (अर्थशास्त्र), बीएड (मराठी, भूगोल), एमए (इतिहास), एमफिल (इतिहास)
• जिल्हा परिषद, पुणे व जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या विविध शाळांमध्ये चोवीस वर्षे अध्यापन.
• ‘महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ' संवर्गात पुढील पदांवर प्रशासकीय सेवेचा अनुभव :
* शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर
* साहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
* सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळ, पुणे
* शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, पुणे - अतिरिक्त कार्यभार
* प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका - अतिरिक्त कार्यभार
* सध्या ‘साहाय्यक शिक्षण संचालक’ म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत
• विविध नियतकालिके व शैक्षणिक मासिकांमधून लेख प्रसिद्ध
*** पुरस्कार
* ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार', शिक्षण मंच, गडहिंग्लज.
* ‘National Award For Innovations in Educational Administration', NUEPA, New Delhi.