* शिरीष सहस्रबुद्धे
शिक्षण :- एम.ए. इंग्रजी, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट
*** कार्यानुभव
* माणूस नियतकालिकातून लेखनाला सुरुवात,
* किर्लोस्कर आणि मनोहर अशा नामांकित नियतकालिकांमध्ये लेखन.
* सकाळ पेपर्स प्रा.लि आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या नामांकित संस्थांमध्ये अधिकार पदावर काम केले आहे.
* २००६ पासून सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टीट्यूट ऑफ सिंबायोसिस आणि सिंबायोसिस इन्स्टीट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेस या दोन संस्थांचे संचालक म्हणून काम.
* राजहंस प्रकाशनातर्फे अनेक पुस्तकांचा अनुवाद.
* राजहंस प्रकाशनामध्ये संपादक म्हणून कार्यरत.
*** पुस्तकलेखन
* वाट चुकलेली माणसं
* लघुउद्योग मार्गदर्शक
* सेन्ट्रल एक्साइज आणि लघुउद्योग
* बखर कॉंग्रेसची
*** अनुवादित - मराठीतून इंग्रजी
* The Miracle of work
* The Road
* The Soldier
* National Ideologies and Politics.
*** इंग्रजीतून मराठी
* धर्म आणि राजकारण
* भारतातील वाद-वादळे
* जमशेटजी टाटा यांचे भारतप्रेम
* जेआरडी-मी पाहिलेले
* ठाकरे विरुद्ध ठाकरे
* हॅरी पॉटर आणि शापित पुत्र
* व्यक्ती, संस्था, प्रक्रिया