Home / Authors / Shilpa Shivalkar | शिल्पा शिवलकर
Shilpa Shivalkar | शिल्पा शिवलकर
Shilpa Shivalkar | शिल्पा शिवलकर

पत्रकार आणि लेखक

• फीचर्स पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव

• `साप्ताहिक सकाळ', मुंबई प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय काम

• मानव अधिकाराच्या विषयावरील पत्रकारितेसाठी `हिंदू'तर्फे देण्यात येणाऱ्या `सी.जी.के. रेड्डी फेलोशिप फॉर यंग जर्नलिस्ट्स'च्या प्रथम मानकरी

• त्याअंतर्गत `ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'च्या पत्रकारिता विभागात काम (१९९७)

• मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारितेतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल महिला पत्रकाराला दिल्या जाणाऱ्या `मनीषा मधुकर भावे स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित (२०१०)

• इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून लेखन

• अभियांत्रिकी, उद्योगाचे अर्थकारण, व्यवस्थापन, ऊर्जा, वैद्यकशास्त्र, न्यायव्यवस्था, खेळ प्रशासन अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या अनुभवावर आधारित पुस्तकांच्या लेखन-संपादनामध्ये मुख्य सहभाग.

• चरित्रात्मक लेखन प्रसिद्ध.

Shilpa Shivalkar | शिल्पा शिवलकर ह्यांची पुस्तके