सरदार कुलवंतिंसग प्रल्हादिंसग कोहली - भूतपूर्व शेरीफ, मुंबई
* जन्म : ३१ ऑक्टोबर १९३३, रावळिंपडी (स्वातंत्र्यपूर्व भारतात)
* मृत्यू : १७ जुलै २०१९, दादर, मुंबई
* अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक :
* वैभव प्रॉपर्टीज प्रा. लि. मुंबई
* हॉटेल मिडटाऊन प्रीतम, मुंबई
* प्रीतम हॉटेल्स प्रा. लि. मुंबई
* हर-प्रल्हाद हॉटेल्स प्रा. लि. मुंबई
* हायगेट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मुंबई
* व्यवस्थापकीय संचालक आणि भागीदार :
* संगीता पिक्चर्स, मुंबई
* हॉटेल पार्क वे, मुंबई
* ग्रँडमामाज कॅफे, मुंबई आणि पुणे
* अध्यक्ष : सरदार प्रल्हादिंसग धरमिंसग कोहली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
* विश्वस्त :
* हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन
* वेस्टर्न इंडिया केटिंरग एज्युकेशन
* कार्याध्यक्ष : खालसा स्थापनेच्या त्रिशताब्दीनिमित्त स्थापित राज्यस्तरीय समिती
* अध्यक्ष :
* चीफ खालसा दिवान, मुंबई
* आंतरराष्ट्रीय पंजाबी सोसायटी, पश्चिम विभाग
* महाराष्ट्र-पंजाब एकता मंच, मुंबई
* गुरु हरकिशन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज
* संरक्षक (पॅट्रन) :
* पंजाब असोसिएशन, जागतिक पंजाबी असोसिएशन, नवी दिल्ली
* यंग मेन्स शीख असोसिएशन
* संस्थापक विश्वस्त : गुरु गोिंवदिंसग अध्यासन, मुंबई विद्यापीठ
* भूतपूर्व सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ
* भूतपूर्व सदस्य, राष्ट्रीय एकात्मता परिषद, पंजाब राज्य
* भूतपूर्व विश्वस्त, गुरु नानक खालसा महाविद्यालय, मुंबई
शब्दांकन :- प्रा. नीतिन दत्तात्रेय आरेकर
* जन्म : २ सप्टेंबर १९६६
* मराठी विभागप्रमुख, श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखानी महाविद्यालय, उल्हासनगर (१९९०पासून सेवेत)
* भूतपूर्व सदस्य :
* मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ
* टास्क फोर्स/स्थायी समिती/सल्लागार समिती
* आयडॉल/महाराष्ट्र भाषा समिती, मुंबई विद्यापीठ
* भूतपूर्व कार्याध्यक्ष : परीक्षा समिती, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा (मराठी)- मुंबई विद्यापीठ
* विश्वस्त : अनुष्टुभ् प्रतिष्ठान
* अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळांमध्ये बीजभाषण, शोध-निबंधांचे सादरीकरण वा सत्राध्यक्षपद
* पीएच. डी. पदवीसाठी मुंबई विद्यापीठास `वाङ्मय समीक्षक प्रा. वा.ल. कुळकर्णी : चिकित्सक अभ्यास' या विषयावर प्रबंध सादर (२०१९)
* `दलित साहित्यातून व्यक्त होणारी ध्Eाी प्रतिमा' या विषयावर मुंबई विद्यापीठास संशोधन प्रकल्प सादर (२००४)
* विविध नियतकालिकांतून, वर्तमानपत्रांतून समीक्षालेखन, ललितलेखन प्रसिद्ध
* संयुक्त खजिनदार : रायगड मराठी साहित्य परिषद
* सचिव : अनंत जोशी स्मृती प्रतिष्ठान
* संस्थापक सदस्य व कार्यकारी मंडळ सदस्य : कर्जत नाट्य कलाकार मंडळ
* संस्थापक सदस्य : कर्जत तालुका विद्या प्रसारक मंडळ, कर्जत
* सदस्य : शालेय समिती, स्वातंत्र्यसैनिक द. पां. डोंबे विद्यानिकेतन
* `झी - मराठी' वाहिनीवर गाजलेल्या `उंच माझा झोका' (रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित) आणि `कलर्स - मराठी'वर गाजलेल्या `आवाज - संत ज्ञानेश्वर' (संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित) या मालिकांकरिता संशोधन साहाय्य.
* डी. डी. किसान या राष्ट्रीय वाहिनीवरील `सावित्री : एक क्रांती' (सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित) हिंदी मालिकेकरिता संशोधन व विषयतज्ज्ञ म्हणून कार्य.
* १९७२ पासून दूरदर्शन, आकाशवाणीवर विविध कार्यक्रमांत सहभाग, संचालन
* १००० हून अधिक संगीत-नृत्य-नाट्यविषयक कार्यक्रमांचे तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडाविषयक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन व लेखन