जन्म : १६ जून १९५१
पत्ता : ए-४/७०३ आदित्य शगुन, पाषाण रोड, बावधन, पुणे :- ४११०२१
मोबाईल ९८५०६६०६०० / e.mail -sanjeevanibookil51@gmail.com
शिक्षण : एम.ए. (हिंदी) एस. एन.डी. टी. विद्यापीठात सर्वप्रथम - सुवर्णपदक प्राप्त.
बी.एड. (मराठी, हिंदी) एस. एन. डी. टी. विद्यापीठात सर्वप्रथम - सुवर्णपदक प्राप्त
३५ वर्षे मराठी-हिंदी विषयांचे अध्यापन.
*** प्रकाशित साहित्य :
* अभिमान (कादंबरी)
* काळीजकुपी (काव्यसंग्रह)
* एकांतरेघेवर (काव्यसंग्रह)
* एक झूंट जिंदगी (हिंदी काव्यसंग्रह)
* वडिलांचे मुलीस पत्र (दीर्घ कविता)
* प्रेमचंदांच्या निवडक कथा (अनुवाद भाग 1 ते ४)
* अशी आपली राष्ट्रभाषा (एकांकिका संग्रह)
* चिठ्ठी (नवसाक्षरांसाठी कथासंग्रह)
* हा फेर भोडल्याचा (नवी लोकगीते )
* सुलभ भारती - मराठी (व्याकरण - इ. ८ वी)
* सुलभ भारती - संपूर्ण हिंदी (व्याकरण - इ. ८ वी )
* फुले आणि परीराणी (बालकथासंग्रह)
*** पुरस्कार
* रंगत संगत प्रतिष्ठान - काव्यप्रतिभा पुरस्कार , पुणे (ओंजळीतले आभाळ)
* ग.दि.मा. श्रमसाहित्य पुरस्कार (एकान्तरेघेवर)
* काव्यदीप पुरस्कार (साहित्यदीप प्रतिष्ठान ,पुणे)
* साहित्यरत्न पुरस्कार - शब्दकळा साहित्य संघ, मंगळवेढा (आत्मचरित्र)
* स्व. दीपा निसळ पुरस्कार , अहमदनगर
* दे. ऋ. शिक्षणोत्तेजक संघ,पुणे - बालसाहित्यकार,पुणे