शिक्षण : बीई मेकॅनिकल
*** एकांकिका :
* `पार्टनर्स',
* `आई मुलगी कविता',
* `आहे अंगठी परी',
* `छिन्न विच्छिन्न'
*** नाट्यरूपांतर
* ‘कोवळी उन्हे’ - विजय तेंडुलकर यांच्या स्तंभांवर आधारित.
* ‘त्याच्या प्रखर सामाजिक जाणिवांचे निखारे’-
* अरुण साधू यांच्या कथेवर आधारित.
*** नाटके : `
* पहिलं वहिलं',
* `पुनश्च हनिमून'
*** `पुनश्च हनिमून'साठी `महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका' रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार,
* महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धा प्रथम पुरस्कार (लेखन).
* महाराष्ट्र शासनाचा `ताराबाई शिंदे पुरस्कार' : `माँटुकले दिवस'
* ‘समन्वय, पुणे' ह्या संस्थेचे संस्थापक.
* समन्वय'तर्फे विजय तेंडुलकर यांच्या ‘मसाज’, महेश एलकुंचवार यांच्या ‘वासांसि जीर्णानि', `सोनाटा', राजीव नाईक यांच्या ‘साठेचं काय करायचं?’ आणि अन्य नाटकांचे दिग्दर्शन.
* `रॉयल कोर्ट थिएटर, लंडन' येथील आंतरराष्ट्रीय लेखनाच्या कार्यशाळेसाठी निवड. त्यासाठी `चार्ल्स वॉलेस फाउंडेशन'ची
स्कॉलरशिप.