Home / Authors / Sadashiv Bakre, Dr. Vidyadhar Oak | सदाशिव बाकरे, डॉ. विद्याधर ओक
Sadashiv Bakre, Dr. Vidyadhar Oak | सदाशिव बाकरे, डॉ. विद्याधर ओक
Sadashiv Bakre, Dr. Vidyadhar Oak | सदाशिव बाकरे, डॉ. विद्याधर ओक

सदाशिव बाक्रे : -fशक्षण : बी. ए. (सामाजिकशास्त्र), पी.जी.डी. एच.आर.डी.

* संगीत विशारद, गुरुवर्य कै. मधुकर पंचीकर,
* गुरुवर्य कै. पं. दिनकर कायकिणी आणि गुरुवर्य श्री. जयंत दातार यांच्याकडे संगीताची तालीम.

*** लेखन :
* दिनरंग : पं. दिनकर कायकिणी यांचा चरित्रग्रंथ.
* निदिध्यास (मुंबई तरुण भारत),
* ठाणे वृत्तांत (लोकसत्ता) इत्यादी स्तंभांमधून आणि अन्य नियतकालिकांमधून संगीतविषयक
स्फुटलेखन.
इ-मेल : snbakre@gmail.com
मोबाइल : ९८६७५८९३९९


डॉ. विद्याधर ओक

*** शिक्षण : एम.बी.बी.एस. (मुंबई), एम.डी. (औषधशास्त्र)
लंडन बिझनेस स्कूल, ऑक्सफोर्ड वर्कशॉप,
ड्यूक युनिव्हर्सिटी (अमेरिका) येथे उच्च प्रशिक्षण

*** संगीतक्षेत्र : पं. गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य. आशा भोसले, माणिक वर्मा, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, राशीदखान अशा दिग्गज कलाकारांबरोबर हार्मोनियम संगत. पु.ल. देशपांडे व डॉ. अशोक दा. रानडे यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये हार्मोनियम व ऑर्गनची साथ.
* ‘संन्यस्त ज्वालामुखी’ व ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकांचे संगीतदिग्दर्शन.
* अनेक संस्था व विद्यापीठांमध्ये संगीतविषयक व्याख्याने.

*** संशोधन : २२ श्रुतींवरील संशोधन.
* त्यातून २२ श्रुती हार्मोनियम, श्रुतिवीणा, मेटॅलोफोन,
* २२ श्रुती तंबोरा, २२ श्रुती इलेक्ट्रॉनिक ट्यूटर अशी उत्पादने.

*** साहित्य :
* २२ श्रुती द २२ श्रुती व मेलोडियम
* गोविंद-गुण-दर्शन
* मनोरंजक स्वभावशास्त्र
* सं. ताजमहाल
* अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांमध्ये स्फुटलेखन.

*** पुरस्कार :
* सूरमणी पुरस्कार द ठाणे भूषण पुरस्कार
* स्वरक्रांती पुरस्कार
* महाराष्ट्र टाइम्स सन्मान
* पु.ल.देशपांडे पुरस्कार
* स्वा. सावरकर पुरस्कार
* केशवराव भोसले पुरस्कार
* अनिल मोहिले पुरस्कार
* अप्पा जळगावकर पुरस्कार
* बंडुभैया चौगुले पुरस्कार
* डॉ. शरदिनी डहाणूकर पुरस्कार
वेबसाईट : www.22shruti.com

Sadashiv Bakre, Dr. Vidyadhar Oak | सदाशिव बाकरे, डॉ. विद्याधर ओक ह्यांची पुस्तके