S. R. Gadgil | स. रा. गाडगीळ
jजन्म : १९१६
शिक्षण : पीएचडी, पुणे
* मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक - प्राचार्य
* संत वाड्मय, भारतीय आणि पाश्चात्य साहित्यशास्त्र तुलनात्मक अभ्यास.
* तत्वज्ञान, प्राचीन भारतीय आणि ग्रीक समाज, मध्ययुगीन भारतातील श्रध्दा आणि विधी यांचा अभ्यास.
* ज्ञानदेवांवरील ग्रंथाला चिपळूणकर पुरस्कार (पुणे विद्यापीठ)
* शि.म. परांजपे पुरस्कार (म.सा. परिषद)
* अ.भा. पातळीवरील राजाजी पुरस्कार - ताम्रपत्र (भा. वि. भवन)
* ज्ञानदेव पुरस्कार - (कीर्तन केसरी भाउसाहेब शेवाळकर प्रतिष्ठान)
* नाट्य, क्लासिकल संगीत यांची आवड व अभ्यास.
* शासकीय नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम पुरस्कार (कट्यार काळजात घुसली)