Home / Authors / Raghunandan Gokhale | रघुनंदन गोखले
Raghunandan Gokhale | रघुनंदन गोखले
Raghunandan Gokhale | रघुनंदन गोखले

रघुनंदन वसंत गोखले

सत्कार/पुरस्कार
• राष्ट्रपतींकडून द्रोणाचार्य पुरस्कार.
• महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार.
• जागतिक बुद्धिबळ संघटना (FIDE) यांच्याकडून
`फिडे ट्रेनर' हा सन्माननीय किताब.
खेळाडू म्हणून कामगिरी
• महाराष्ट्र राज्य विजेतेपद : १९८५.
• महाराष्ट्र राज्य जलदगती अजिंक्यपद : २००९.
• स्कॉटलंडमधील ब्रिटीश अजिंक्यपदाच्या मेजर ओपन विभागात उपविजेतेपद : १९९३.
प्रशिक्षक
• प्रशिक्षक म्हणून राज्य/राष्ट्रीय/आशियाई/राष्ट्रकुल/जागतिक स्तरावरील अनेक पदकविजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन.
• अंधांसाठी त्यांच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. गेल्या वर्षी राष्ट्रीय अंध बुद्धिबळ संघटनेला २५ वर्षे पूर्ण झाली.
• २००६ साली इराणमध्ये गेलेल्या भारतीय युवा संघाचे प्रमुख प्रशिक्षक असताना ८ ते १८ या सर्व गटांमध्ये भारतीय खेळाडूंना सुवर्णपदके.
पत्रकार
• गेली ४० वर्षे वृत्तपत्रांत `बुद्धिबळ' या विषयावर लेखन.
• सुरुवातीला युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेमार्पâत अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वृत्तांकन. नंतर विविध इंग्रजी/मराठी वर्तमानपत्रांसाठी खास स्तंभलेखन.

Raghunandan Gokhale | रघुनंदन गोखले ह्यांची पुस्तके