Home / Authors / NIranjan Medhekar | निरंजन मेढेकर
NIranjan Medhekar | निरंजन मेढेकर
NIranjan Medhekar | निरंजन मेढेकर

निरंजन विलास मेढेकर

* लेखक, पॉडकास्टर आणि मुक्त पत्रकार म्हणून जून २००८पासून माध्यम क्षेत्रात कार्यरत. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आणि
मिड-डे या दैनिकांत मराठी-इंग्रजी बातमीदारीचा अनुभव.

* `साऊंड्स ग्रेट एनएम ऑडिओ सोल्युशन्स एलएलपी' या पॉडकास्ट निर्मिती संस्थेचे संस्थापक संचालक.

* लैंगिकता हा अभ्यास-विषय. ऑक्टोबर २०१८मध्ये `सेक्सवर बोल बिनधास्त; या निरामय लैंगिकतेवरील पॉडकास्टची सुरुवात. तसंच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलिमा देशपांडे यांच्या V for Vagina या मराठी- इंग्रजी पॉडकास्टचे सूत्रसंचालक.

* सीरियल किलर;, `सायको किलर; या कादंबर्‍या, `विनाशकाले हा कथासंग्रह आणि `व्हायरस स्टॉकहोम या मूळ स्वीडिश-इंग्रजी दीर्घ कादंबरीचा मराठी भावानुवाद. `व्हायरस पुणे; या निरंजन मेढेकर यांच्या कलाकृती स्टोरीटेल अ‍ॅपवर ऑडिओबुक रूपात प्रकाशित.

* वाचन-लेखनाबरोबरच पोहणं, सायकलिंग, धावणं आणि योगासनांमध्ये विशेष रुची.

NIranjan Medhekar | निरंजन मेढेकर ह्यांची पुस्तके