Home / Authors / Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर
Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर
Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर

• मेडिकल बायोटेक्नोलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर काही काळ नोकरी करून आवड आणि हौस म्हणून सध्या फोंडा-गोवा येथे लेखन, अनुवाद आणि पुस्तकवितरण क्षेत्रात कार्यरत.

• लहान मुलांच्या वाचन-लेखन कार्यशाळांचे आयोजन.

• २०१७पासून `शब्द तुझे नि माझे' ब्लॉगवर सहलेखिका (mugdhasachin.wordpress.in) या ब्लॉगला `ABP माझा' द्वारे आयोजित केलेल्या `ब्लॉग माझा २०१८' या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.

• २०१८मध्ये `आषाढसरी' ही पत्ररूपी कादंबरी ई.बुक स्वरूपात `बुकहंगामा'द्वारे प्रकाशित.

• २०१९पासून किरात, लोकमत गोवा, लिंग (इ. दिवाळी अंक) या अंकांतून कथालेखन.

• २०२१मध्ये `विवेक' साप्ताहिकाच्या युवाविवेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर कथालेखन.

• २०२२मध्ये `गोवन वार्ता' या वृत्तपत्रात `पुस्तक परिचय' सदरलेखन. गोवन वार्ता `हुप्पा हुय्या' बालविशेषांक, विवेक साप्ताहिकाच्या `शिक्षण विवेक' या प्राथमिक व माध्यमिक गटासाठी प्रकाशित होणाऱ्या मासिकांमधून लहान मुलांसाठी लेखन.

• गोवन वार्ता `हुप्पा हुय्या'मध्ये बालसाहित्य परिचयाचे सदरलेखन तसेच कथालेखन.

• २०२३मध्ये `निसर्गातले सखे-सोबती' हे पुस्तक राजहंस प्रकाशनद्वारे प्रकाशित.

• गोवन वार्ता `ती' पुरवणीमध्ये `आवडलेले' हे लघुपटांविषयीचे ललित लेखांचे सदरलेखन.

Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर ह्यांची पुस्तके