Home / Authors / Mandar Kulkarni | मन्दार कुलकर्णी
Mandar Kulkarni | मन्दार कुलकर्णी

जन्मानं आणि वृत्तीनं अस्सल सदाशिव पेठी पुणेकर.

* शिक्षण : इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीिंरग आणि सॉफ्टवेअर इंजिनीिंरगमध्ये पदविका. बी. ए. (इंग्लिश
साहित्य) आणि एम. बी. ए. (कम्प्युटर्स).
* करियर : १९८७-१९९७ या काळात पुण्यात काही कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर १९९०पासून स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी चालवली.
* १९९७ ते आजपर्यंत अमेरिकेत कार्यरत. कम्प्युटर प्रोग्रामरच्या कामापासून सुरुवात. नंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयात स्पेशलायझेशन.
* अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रातल्या नामवंत कंपन्यांमध्ये कन्सल्टंट आणि Agile Coach म्हणून कार्यरत. प्रोग्रािंमग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयांमधले वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस शिकवण्याचा अनुभव.
* २००३ पासून वेगवेगळ्या क्षेत्रातvolunteering करण्याचा अनुभव.
* करियर कोिंचग आणि मेण्टिंरग या विषयात भरपूर रस आणि काम चालू.
* २००४-०९ या काळात लघुपट निर्मितीचं प्रशिक्षण घेऊन ‘एक साधा प्रश्न’ या लघुपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन.
* पॉडकास्टींग : १ जानेवारी २०१७ रोजी मराठीतला पहिला पॉडकास्ट ‘विश्वसंवाद’ सुरू केला. आजवर ६२ एपिसोडस प्रसिद्ध आणि पुढील वाटचाल सुरू आहे.(www.youtube.com/c/vishwasamwaad).
‘The Agile Planet’. ’ या इंग्लिश ऑडिओ-विडिओ पॉडकास्टचे ७ एपिसोडस प्रसिद्ध. या दोन्ही पॉडकास्टस्‍ची संपूर्ण संकल्पना आणि निर्मिती-रेकॉर्डिंग आणि एडििंटगसह-एकहाती करण्याचा अनुभव.
* मार्च २०१८मध्ये ‘विश्वफोरम’ या विडिओ कॉन्फरिंन्सगवर आधारित जागतिक व्यासपीठाची सुरुवात. माहिती, ज्ञान आणि मनोरंजन यांचा समन्वय साधणार्‍या २७ कार्यक्रमांची निर्मिती आजवर केली असून पुढील वाटचाल सुरू आहे. (www.facebook.com/vishwaforum)
* २०२१ मध्ये VoiceTech Labs या voice technology वर आधारित सॉफ्टवेअर प्रॉडक्टस्‍ तयार करणार्‍या स्टार्टअपची सुरुवात.
(www.voicetechlabs.com)

* वास्तव्य : फ्री्माॅन्ट, कॅलिफोर्निया.

Mandar Kulkarni | मन्दार कुलकर्णी ह्यांची पुस्तके