Madhavi Bhat | माधवी भट
डॉ. माधवी भट :- MA, BED, PH.D.)
* महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, तरुण भारत इत्यादी वृत्तपत्रांतून सदरलेखन.
* मराठी आणि बांगला भाषेच्या अभ्यासक, अनुवादक.
* 'रवींद्रसंगीत' हे लोकप्रिय सदर लेखन.
* क्षण एक पुरे प्रेमाचा', त्वचेचिया राना..' 'डार्क फँटसी' हे नाट्यलेखन.
* 'मान्सून मेमरीज'हा दीर्घांक लिहून रंगभूमीवर सादर.
* स्टोरीटेल साठी 'थ्री कटिंग'' या ऑडीओ सिरीजचे लेखन.
* बांगला कवितांचे मराठी अनुवाद शब्द मल्हार (नाशिक), युगवाणी (नागपूर) मासिकांत प्रसिध्द