
Jyoti Karandikar | ज्योती करंदीकर
जन्म : १० डिसेंबर १९५७
शिक्षण : बी ए (जर्मन)
* योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडे ३२ वर्षे योगासनाचे शिक्षण व सुमारे २५ वर्षे योगासनांच्या वर्गांसाठी अध्यापन.
* आकाशावाणी व स्थानिक वृत्त वाहिन्यांवर वृत्तनिवेदन.
* अभिनयात रस. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, पुणे या संस्थेचे विविध नाटकांमध्ये उल्लेखनीय भूमिका.
* गुरू मंगलाताई चितळे यांच्याकडे सुगम संगीताचे अध्ययन.