श्रीरामपूरमध्ये ‘आरोही’ आणि ‘मैत्र’ परिवाराच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन, दिग्दर्शन, संहितालेखन
* साधारणपणे ८० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि दिग्दर्शन करताना गेली ३५ वर्षे मराठी साहित्याचा प्रसार करत महिलांसाठी ग्रामीण भागात सांस्कृतिक अभिरुची बदलण्याचा आणि उंचावण्याचा प्रयत्न .
* श्रीरामपूर महिला मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई ह्यांच्यासह मुलगा-मुलगी वयात येताना ह्या विषयावर ग्रामीण भागातल्या १०० शाळांमधून ५० ते 60 हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन क्ररताना आलेल्या अनुभवांचे लेखन.
* तसेच हिंदी /मराठी भावसंगीताचे कार्यक्रम करून अनेक अपंग, अनाथ, अंध, एड्सग्रस्त, कॅन्सरग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांसाठी निधिसंकलन.
* अनेक अभिरुचिसंपन्न सांस्कृतिक कार्यक्रमांमधून दर्जेदार मराठी साहित्य ग्रामीण भागात विशेषतः महिलांपर्यंत पोहोचवण्याचा गेली तीस वर्षे अखंड प्रयत्न.
* ललित लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कै.अनंत काणेकर पुरस्कार, २०१३
* गुंफियेला शेला ह्या पुस्तकास नाशिकचा ज्ञानपीठकार शिरवाडकर पुरस्कार प्राप्त.
* साहित्य कला संस्कृती मंडळ, तळेगाव (पुणे) लोककवी मनमोहन नातू मराठी कविता पुरस्कार २०२०
तसेच दै. लोकसत्ता-चतुरंग, दै.सकाळ-मधुरांगण इ. च्या ललित लेखन /कथालेखनात पारितोषिके. आकाशवाणीवर विविध विषयांवर व्याख्याने /मनोगते.
* अनेक सामाजिक संस्थांतर्फे साहित्य /सांस्कृतिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार.
E-mail : harshadas.pandit@ yahoo.com
भ्रमणध्वनी - ९२२६२७२८१६