जन्मतारीख: १३ मार्च १९५५
शिक्षण: एम.डी या व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असून त्यांनी इ.स. १९८३मध्ये कऱ्हाड येथे वेद्यकीय सेवा करायला सुरुवात केली.
*** प्रकाशित साहित्य:
१. गोफ जन्मांतरीचे,: उत्कांती आणि जनुकशास्त्र या विषयावरील ग्रंथ (राजहंस)
२. डॉक्टर म्हणून जग(व)ताना (आत्मकथन) (राजहंस)
३. बंद खिडकीबाहेर (प्रवासवर्णने) : मौज आणि पद्मगंधा दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे.
राजहंस प्रकाशित साहित्य पुरस्कार:
* गोफ जन्मांतरीचे
१. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा तत्वज्ञान विषयक लेखनासाठीचा ‘रामाचार्य अवधाने’ पुरस्कार (२६-५-२०१३)
२. सा वा ना, नाशिक तर्फे दिला जाणारा वि म गोगटे पुरस्कार २०१३ (२५-४-२०१३)
३. उत्कर्ष मंडळ विलेपार्ले यांचा ग्रंथ गौरव पुरस्कार २०१३
४. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे तर्फे ‘रानडे’ पुरस्कार २०१४
५. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त "मिळून साऱ्याजणी‘ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानने सावित्री-जोतिबा समता उत्सवात दिलेला पुरस्कार (१२-३-२०१५)
६.. विमेन्स नेटवर्क संस्थे तर्फे डॉ ललित सामंत स्मृती पुरस्कार
* डॉक्टर म्हणून जग(व)ताना
१. मराठी विज्ञान परिषद या संस्थे तर्फे ‘डॉ.टी.एच.तुळपुळे’ पुरस्कार २०१९ . "