जन्म दिनांक : २९.०३.१९५४
*** शिक्षण :
* एम्.बी.बी.एस. १९७७ (बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे)
* एम.डी. (सामाजिक व रोगप्रतिबंधक वैद्यकशास्त्र, बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे)
*** अभ्यासदौरे :
* इंग्लंड, जर्मनी, अमेरिका या देशांच्या आरोग्यव्यवस्थांचा अभ्यासदौरा (१९९९)
* मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील ग्रामीण आरोग्य सेवांचा अभ्यास (२०००)
* नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण डॉक्टर्सचा अभ्यास (२००१)
* महाराष्ट्रातील कुपोषण निर्मूलनाच्या प्रयत्नांचा अभ्यास (२०१३-१४)
*** वैद्यकीय लेखन :
* भारतवैद्यक (मराठी), १९८२ द हेल्थ अँड हिलींग (इंग्रजी), २०००
* आशा : केंद्र सरकारच्या योजनेच्या पुस्तिका
* आरोग्यविद्या वेबसाईट : ई-बुक २०१२ www.arogyavidya.net
* भारतस्वास्थ्य : हिंदी वेबसाईट : ई-बुक २०१३-१४ www.bharatswasthya.net
* चिकित्सा महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवांची, २०१५
* विविध इंग्रजी-मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून आरोग्यविषयक स्तंभलेखन व स्फुटलेखन
* एम्.एफ.सी. बुलेटिनचे दोन वर्षे संपादन
* सर्वांसाठी आरोग्य : स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी मालिकेत नॅशनल बुक ट्रस्टतर्फे विशेष पुस्तिका
* मुक्त विद्यापीठाच्या ‘आरोग्यमित्र’ शिक्षणक्रमासाठी पुस्तके.
*** सदस्यत्व :
* मेडिको फ्रेंड सर्कल (१९८६ पासून)
* इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक
* राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, केंद्र सरकार आशा समिती
* राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य आशा समिती
* ‘शेतकरी संघटना’ व लिबरल अर्थराजकीय गटांशी सुमारे पंचवीस वर्षे सक्रिय संबंध
*** अन्य :
* शासकीय ग्रामीण आरोग्यसेवा (१९७८-८३)
* महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथे आरोग्य-कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम
* मॅकऑर्थर फाऊंडेशन पॉप्युलेशन फेलोशिप (१९९७-९९)
* मध्यप्रदेश शासनाच्या जनस्वास्थ्यरक्षक योजनेचा विशेष अभ्यास
* संस्थापक संचालक, आरोगविद्या शाखा, मुक्त विद्यापीठ, (२००३-११)
* सदस्य, बालमृत्यूसंबंधी समिती, महाराष्ट्र शासन
* अध्यक्ष, अंगणवाडी प्रशिक्षण व्यवस्था अभ्यास समिती, महाराष्ट्र शासन (२०१०-११)
*** संपर्क
फोन - 0253 2338447
मोबाईल - 9422271544
email - shyamashtekar@yahoo.com
www.arogyavidya.net / www.bharatswasthya.net