Home / Authors / Dr. Rajeev Joshi | डॉ. राजीव जोशी
Dr. Rajeev Joshi | डॉ. राजीव जोशी
Dr. Rajeev Joshi | डॉ. राजीव जोशी

डॉ. राजीव जोशी, एम. बी. बी. एस.,
एम. डी. बालरोगतज्ज्ञ, एल. एल. बी.

• पत्नी डॉ. मानसी जोशी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ) यांच्याबरोबर ‘श्री जे हॉस्पिटल'मध्ये कार्यरत.

• माहितीतंत्रज्ञानाचा अभ्यास करुन रुग्णालयांसाठी संगणकप्रणाली. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या आय. सी. एम. आर. संस्थेसाठी संगणकप्रणालीची निर्मिती.

• अमेरिकेच्या आरोग्यखात्याने २००८ साली प्रायोजित केलेल्या ‘फेलोशिप इन बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्स’ या कार्यशाळेत सहभाग. २०१५मध्ये या विषयाच्या इंडियन असोसिएशनचे अध्यक्षपद.

• २०२१मध्ये एल. एल. बी. पदवी प्राप्त.

• डॉक्टरांविरुध्द होणारे हल्ले थांबवण्याच्या दृष्टीने जनहितयाचिका दाखल केली.
सध्या रुग्ण आणि डॉक्टर यांना न्यायवैद्यकीय सल्ला देऊन कोर्टात न जाता समेट कसा घडवून आणता येईल, यासाठी प्रयत्नरत.

• ‘मेडिकोलीगल सोसायटी ऑफ इंडिया’चे संस्थापक.

Dr. Rajeev Joshi | डॉ. राजीव जोशी ह्यांची पुस्तके