Dr. Koumudi Godbole | डॉ. कौमुदी गोडबोले
* बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. हॉस्पिटल, पुणे येथून एम.डी. (बालरोगतज्ज्ञ) १९९४
* हॉस्पिटल फॉर सिक चिल्ड्रन, टोरांटो व युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो येथून वैद्यकीय अनुवंशशास्त्राची एफ.सी.सी.एम.जी. (फेलो ऑफ कॅनेडियन कॉलेज ऑफ मेडिकल जेनेटिसिस्टिस) ही पदवी, २००४
* रोटरी फाउंडेशन २००२-२००४ कालावधीत अनुवंश शास्त्र यातील उच्च शिक्षणासाठी अम्बेसेडोरिअल स्कॉलरशिप.
* सध्या दीनानाय रुग्णालय, पुणे येथे क्लिनिकल जेने