जन्मतारीख: ५ जून १९७९
शिक्षण: M.A. English, Pune University
** इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांकासह एम.ए. (पुणे विद्यापीठ)
* नवे सूर अन् नवे तराणे : बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक. - महाराष्ट्र साहित्य परिषदेचा समीक्षेचा फुलंब्रीकर पुरस्कार.
* मुळारंभ : जागतिकीकरणाचा आरंभ आणि तत्कालीन तरुण पिढी यांवर भाष्य करणारी कादंबरी. सार्वजनिक ग्रंथालय, नाशिक आणि
* पै फ्रेंड्स ग्रंथालय यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट कादंबरी : २०१४ पुरस्कार.
* अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कविता आणि गाण्याचे सादरीकरण.
* डिस्कोर्स समीक्षा व स्थलांतर वाङ्मय हे प्रमुख अभ्यासविषय, त्यावरील इंग्रजी शोधनिबंध प्रसिद्ध.
* अनेक मराठी, इंग्रजी लघुपट व एकांकिका यांच्यासाठी संगीतदिग्दर्शन.
* ही पृथ्वी माझी या आकाशवाणीच्या मालिकेच्या शीर्षकगीताचे संगीतदिग्दर्शन.
* अर्धे कच्चे अर्धे पक्के हे गाणे व्हिडिओसह प्रसिद्ध.
* साम, IBN लोकमत इ. वाहिन्यांवर मुलाखती, परिसंवदात सहभाग.