शिक्षण : बी. ई. (सी.ई.ओ.पी) १९९१
DAC (Post Graduate Diploma in Advanced Computing from CDAC (1998)
Course on Field Botany at Agharkar Instite (2009)
Learning continues at every possible avenue.
लेख व लेखमाला
विश्रांती दिवाळी अंक आणि शिक्षणवेध मासिक - 2016,17 - ज्ञानरचनावादी शिक्षण विषयक 2 लेख
लोकसत्ता दैनिक - जुलै 2020 - आक्रमकता की साहचर्य लेख
लोकसत्ता दिवाळी अंक - नोव्हेंबर 2020 - हायपेशिया या प्राचीन तत्वज्ञ-वैज्ञानिक स्त्रीच्या योगदानावर लेख
लोकसत्ता लोकरंग -जानेवारी ते डिसेंबर 2021 - 'थांग वर्तनाचा' ही मानवी वर्तनाचा उलगडा करणारी लेखमाला - 26 लेख
लोकसत्ता पर्यावरण दिन - जून 2022 - हवामान बदल आणि मानवी मन
लोकसत्ता दैनिक - मे 2022 - लायसेंकोचा आरसा
लोकसत्ता चतुरंग - सप्टेंबर 2023 - होय, स्त्रियाही शिकारी होत्या
अक्षर दिवाळी अंक 2023 - बेलेइव्हचे पाळतू कोल्हे आणि माणूस
पालकनिती दिवाळी अंक 2023 - शिकायचं कसं?स्पर्धेतून की सहकार्यातून?
लोकसत्ता बुकमार्क - जानेवारी 2024 - 'कॉन्स्पिरसी' या इंग्रजी पुस्तकाचे पुस्तक परीक्षण
पुस्तक
राजहंस प्रकाशन - सप्टेंबर 2023 - माणूस असा का वागतो?