Home / Authors / Anand Hardikar | आनंद हर्डीकर
Anand Hardikar | आनंद हर्डीकर
Anand Hardikar | आनंद हर्डीकर

जन्मतारीख

२९ सप्टेंबर १९४७

शिक्षण : एम. ए. (इतिहास)

*** कार्यानुभव

* १९६९ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून आजपर्यंत सुमारे २३०० लेख प्रसिध्द.

* संपादकीय कामाचा विविधांगी अनुभव. विमुक्त पत्रकार या नात्याने विविध नियकालिकांप्रमाणेच सुमारे १०० स्मरणिकांचे संपादन.


*** ७ स्वतंत्र पुस्तकांचे लेखन
* गांधी, अशोक आणि राष्ट्राघात - १९६९ (विजयंता प्रकाशन)
* जय बांगला, सोनार बांगला - १९७२ (विजयंता प्रकाशन)
* अंतहीन संघर्ष - १९७४ (श्री प्रकाशन)
* काळा हिटलर - १९७८ (श्रीविद्या प्रकाशन)
* शापित पंजाब - १९८६ (चंद्रकला प्रकाशन)
* लोकोत्तर जीवनव्रती - १९९८ (अमृतसिध्दी प्रकाशन)
* कायदेआझम - २००५ (राजहंस प्रकाशन)

*** ४ अनुवादित पुस्तके

* दि आर.एस.एस.स्टोरी : मूळ लेखक : के.आर. मलकानी

* हिंदू कलादृष्टी (संस्कार भारती कशासाठी?) - मूळ लेखक - दत्तोपंत ठेंगडी

* कारगिलचे अपराधी कोण ? मूळ लेखक - अधीशकुमार

* देश माझा, मी देशाचा : मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी (पुस्तकातील एक भाग)

* महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने

* २००३ पासून ‘राजहंस प्रकाशना’त संपादक म्हणून कार्यरत. आतापर्यंत १२५ हूनही अधिक पुस्तकांचे संपादन.

Anand Hardikar | आनंद हर्डीकर ह्यांची पुस्तके