Home / Authors / Adv. V. P. Shintre | अ‍ॅड. व्ही. पी. शिंत्रे
Adv. V. P. Shintre | अ‍ॅड. व्ही. पी. शिंत्रे
Adv. V. P. Shintre | अ‍ॅड. व्ही. पी. शिंत्रे

जन्मतारीख: २० मार्च १९४२ शिक्षण: M.A, LLB

*** कामगार कायदे तसेच दिवाणी व सरकारी न्यायलयात विशेष प्राधान्य. एकून ५० वर्षांपेक्षा जास्त काल वकिली, त्यांपैकी गेली ३० वर्षे उच्च न्यायालयात कार्यरत.

* महिन्द्र, बजाज, टाटा मोटर्स या कंपन्या; स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस, देना, आसीआयसीआय इ. बँकां तसेच वारणा आणि कृष्णा सहकारी साखर कारखाने इत्यादींचे कायदेविषयक सल्लागार म्हणून काम.

* लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, फेडरेशन ऑफ लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स (महाराष्ट्र), रोटरी क्लब, स्नेह्सेवा क्लब, मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी इ. संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम.

* विधी महाविद्यालय तसेच व्यवस्थापन संस्थेमध्ये कायदेविषयक संस्थेमध्ये कायदेविषयक व्याखाने.

* विविध औद्योगिक व सामाजिक संस्थांतर्फे महाराष्ट्रात ठिकठीकाणी कायदेविषयक समस्यांबाबत असंख्य व्याखाने.

* हँडबुक ऑफ लेबर लॉ, लॉ ऑफ डेट रिकव्हरी, ही दोन इंग्लिश
आणि
* कसे करावे व्यवस्थापत्र/ इच्छापत्र/मृत्यूपत्र ?'
* जनहितयाचिका,
* महिलांविषयीचे कायदे,
* माहिती अधिकार कायदा,

ही चार मराठी पुस्तके प्रकाशित.

* जनहितयाचिका' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे 'लोकहितवादी गोपाल हरी देशमुख ललितेतर वैचारिक 'उत्कृष्ट साहित्यकृती' म्हणून २०१२ साली पारितोषिक.

Adv. V. P. Shintre | अ‍ॅड. व्ही. पी. शिंत्रे ह्यांची पुस्तके