Melghat news.jpg

विश्राम गुप्ते यांना राज्य शासनाचा वाड्मय पुरस्कार

मराठीतील उत्कृष्ठ वाड्मय निर्मितीसाठी राज्य सरकारतर्फे दिल्या जाणा-या यंदाच्या २०१३-१४ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. 'ईश्र्वर डॉट कॉम' या विश्राम गुप्ते लिखित कादंबरीला प्रौढ वाड्मय प्रकारात हरी नारायण आपटे पुरस्कार मिळाला आहे.

Ishwar Dot Com.jpg