ISBN No: 
ISBN 978-81-7434-367-3

‘हसवाफसवी’चा प्रयोग पाहणे ही एक उच्च
दर्जाची निखळ करमणूक तर आहेच, पण
ज्यांना ‘अभिनय’ या कलेबद्दल आस्था
आहे, त्यांच्या दृष्टीने तर दिलीप
प्रभावळकरांचा हा प्रयोग पाहणे म्हणजे एक
आदर्श वस्तुपाठच आहे. आंगिक, वाचिक,
आहार्य इत्यादी अभिनयाच्या सर्वांगांचे
इतके प्रत्ययकारी दर्शन प्रभावळकरांनी
‘हसवाफसवी’मध्ये घडवलेले आहे की, ह्या
नाट्यप्रयोगाचे बारकाईने, सूक्ष्मतेने
अवलोकन करणे म्हणजे
अभिनयकलेसंबंधीचा एक वर्षभराचा
अभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे!
- डॉ. श्रीराम लागू

पृष्ठसंख्या: 
78
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
December, 2011
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित