ISBN No: 
ISBN 978-81-7434-598-1

गाढवू.. मांजरू..
कोंबडू.. वासरू..
बछडा.. मगरू..
पालू.. मोरू..
ही आणि अशी भन्नाट बाळं
या पाच सुंदर पुस्तकात
मस्त मोकाट सुटली आहेत
आणि
त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत.
आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या
पण आपल्याहून वेगळया असणा-या
आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी

आई आणि बाळ
पाच धम्माल पुस्तकं

पृष्ठसंख्या: 
50
किंमत: 
रु. 60
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
December, 2013
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित