ISBN No: 
ISBN 978-81-7434-505-9

शत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी
माणसं किंवा बंदुकाच लागतात,
असं थोडंच आहे!
अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा
त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान
सांगतं.

आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त
काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून
दहशतवादी संघटनांच्याही
आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय.

आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर
कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल,
काहीही सांगता येत नाही, येणार नाही.

त्या महाभयानक संघर्षाची
खडानखडा बित्तंबातमी
आपल्यासमोर मांडणारं
खळबळजनक पुस्तक

पृष्ठसंख्या: 
232
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
February, 2011
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित