ISBN No: 
ISBN 978-81-7434-583-7

अतिसूक्ष्म रेणूपासून
पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत
एकपेशीय अमीबापासून
बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत
सर्वत्र संचार करणारं पाणी.
या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक.
कारण हा प्रवास आहे
पाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा,
पाण्यापासून सुरू होणारा आणि
पाण्यातच विलीन होणारा!

पृष्ठसंख्या: 
210
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
September, 2012
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित