ISBN No: 
ISBN 978-81-7434-585-1

“आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट
आणली आहे.
दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या
नाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्या
पुस्तकाची.
अगदी बालनयापासून त्यांनी
अभिनयाचा, लेखनाचा ‘छंद’ जोपासला.
म्हणूनच ते आज
नामवंत कलाकार, लेखक होऊ शकले.
छोट्या दोस्तांनो!
तुम्हीही तुमच्यामधील कलागुण वाढवा
आणि खूप मोठ्ठे मोठ्ठे व्हा.
आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद!”

पृष्ठसंख्या: 
86
किंमत: 
रु. 80
प्रथम आवृत्ती: 
2012
सद्य आवृती: 
September, 2012
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित