ISBN No: 
ISBN 978-81-7434-477-9

भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम
यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही.
आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर
त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही.
अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या
आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती
किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक

पृष्ठसंख्या: 
432
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
May, 2010
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित