ISBN No: 
ISBN 978-81-7434-502-8

गिरीश टिळक हा एक यशस्वी 'हेडहंटर' आहे.
म्हणजे काय? तर, आजच्या कॉर्पोरेट जगात दोन
प्रकारची माणसं लागतात.
पहिली, सुमारे 90 टक्के - शरीराच्या हातापायांसारखी.
आज्ञेप्रमाणे कामे करणारी.
दुसरी, सुमारे 10 टक्के - मेंदू, हृदयासारखी.
विचारपूर्वक, प्रसंगी भावनापूर्वक काम करवून घेणारी.
हे 10 टक्के 'उच्चपदस्थ' किंवा 'डिसिजन मेकर्स'
इतके महत्त्वाचे असतात, की ते सोडून गेले,
तर त्या कंपनीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो.
ती शोधून देणं म्हणजे 'हेडहंटिंग'!
हा व्यवसाय युरोपात मोठा झालाय,
मात्र आपल्या इथे अजून रांगतोय.
गिरीशसारख्या एका सामान्य, आजारी मुलानं ही किमया
कशी साधली त्याच्या धडपडीची ही कहाणी.
वाचा सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या
मनोरंजक शब्दांत-
हेडहंटर

पृष्ठसंख्या: 
200
किंमत: 
रु. 200
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
February, 2011
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित