ISBN No: 
ISBN 978-81-7434-485-4

सवंग सुख ही संस्कृती,
अधिकाधिक सत्ता हे साध्य,
नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन
अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात
वैचारिकतेचा संकोच होतोय.
मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे
हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण.
ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची.
म्हणून वेद-उपनिषदांपासून फुले-आगरकरांपर्यंत,
सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्स्की-डेरिडापर्यंत
पूर्व-पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन्
त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध.

पृष्ठसंख्या: 
388
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2010
सद्य आवृती: 
October, 2010
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित