ISBN No: 
978-81-7434-464-9

१९४७
हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली.
१९७१
पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला.
अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी
प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या.
इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या
त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची
मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक.

पृष्ठसंख्या: 
218
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
April, 2012
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित