ISBN No: 
ISBN 978-81-7434-468-7

सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे साऱ्यांचा लाडका गणपतीबाप्पा!
पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत साऱ्या आशियात सगळया विद्या अन् कलांचा अधिपती
शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ
विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका
गणपतीबाप्पा!
पण तुम्हाला माहीत आहे का?
अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत
बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत
सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती,
कित्येक ठिकाणी आजही चालू आहे.
अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके,
अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे-
अशा विविधतेने रंगलेल्या,
लोकमानसाला कायम मोहवणा-या
मोरयाची आगळीवेगळी कहाणी
॥ श्री गणेश॥
आशियाचे आराध्य दैवत

किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
August, 2009
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित