लेखकाचा पत्ता: 
35/1 सहजानंद सोसायटी, कोथरुड, पुणे 411038
लेखकाचा इ-मेल आय डी: 
ashokpdange@gmail.com
लेखकाची इतर माहिती: 
प्रकाशित पुस्तके: कादंबरी- ओढ, परिशिष्ट, पालट, शापित कोझाकिण (डोस्टोवस्कीच्या कादंबरीचा अनुवाद) समिक्षा- टच, टच आणि इतर चित्रकथा, चित्रभारती ललित निबंध- शब्दद्वय विविध नियतकालिकांतून प्रासंगिक स्फुट लेखन. 'परिशिष्ट' कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे 1994 मधील ह ना आपटे पारितोषक; 'लंगडी आजी आणि रावण मामा' पुस्तकास महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार -2010-11( वि. द. घाटे पुरस्कार )