लेखकाचा पत्ता: 
ऑफिस क्र.७, युगाय मंगल, गांधी लॉन्स समोर,गुळवणी महाराज पथ, एरंडवणे, पुणे-४११ ००४ भ्रमणध्वनी-९८२२७९२१३६
लेखकाचा इ-मेल आय डी: 
ashudentist@gmail.com
लेखकाची इतर माहिती: 
परिचय : इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांकासह एम.ए ( पुणे विद्यापीठ) नवे सूर अन नवे तराणे : बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक , महाराष्ट्र साहित्य अकादमीचा समीक्षेचा फुलंब्रीकर पुरस्कार मुळारंभ : जागतिकीकरणाच्या आरंभ आणि तत्कालीन तरुण पिढीवर भाष्य करणारी कादंबरी , नाशिक सार्वजनिक ग्रंथालयाचा , तसेच पै फ्रेंड्स ग्रंथालयाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार(२०१४) अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कविता आणि गाण्याचे सादरीकरण डिस्कोर्स समीक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे प्रधान अभ्यासविषय , त्यावरील इंग्रजी शोधनिबंध प्रसिद्ध साम , IBN लोकमत इ वाहिन्यांवर मुलाखती , परिसंवादात सहभाग अनेक मराठी , इंग्रजी लघुपट व एकांकिका यांच्यासाठी संगीत दिग्दर्शन 'हि पृथ्वी माझी' या आकाशवाणीच्या मालिकेचे शीर्षकगीताचे संगीत दिग्दर्शन 'अर्धे कच्चे अर्धे पक्के' हे गाणे ( 'सिंगल') व्हीडिओ सह प्रसिद्ध