ISBN No: 
978-81-7434-519-6
अनुवाद: 
विनया खडपेकर (मूळ लेखक:सुरेन आपटे)

`प्रभात'कालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी !
ही आहे तिच्या कलाजीवनावरची
आणि अविवाहित आईपणाची कहाणी !
तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं,
आणि तितकंच गमावलंही !
ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली.
सुखी की दुःखी ?
यशस्वी की पराभूत ?
कोणास ठाऊक !
पण तिची हिंमत असामान्य होती...

पृष्ठसंख्या: 
386
किंमत: 
रु. 300
प्रथम आवृत्ती: 
2002
सद्य आवृती: 
January, 2011
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित